अकोला येथील बार्शीटाकळी जंगलात पाच आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींवर सशस्त्र हल्ल्याचे गंभीर आरोप आहेत. तीन मोटारसायकली जप्त केल्या गेल्या.
देशोन्नती डिजीटल »
2026-04-06 15:49:40